कधीतरी
समोर ची व्यक्ती आपल्याला आवडते,
अन आपण तिचे होऊन जातो,
असं होतं न कधीतरी
तिच्या वर्तुळात आपण असावं,
अन दुसर कुणी नसावं,
असे आपण स्वार्थी बनतो,
असं होतं न कधीतरी
मी तुझा,तू माझी,खात्री असते,
पण विश्वासाची मोहोर आपण सारखी उमटवत राहतो,
असं होतं न कधीतरी
भारी👌
ReplyDeleteछान
ReplyDeleteMast
ReplyDelete